प्रगती अभियान
Office Management System
Home Page
२९ जानेर्वारी २०१७, रविवार update
फिल्ड डेटा एन्ट्री फिल्ड reports
१. कृपया कुठल्याही कॉलम मध्ये inverted coma (“) किंवा (‘) टाकू नये. त्या मुळे oms web system, technical error म्हणून save करणार नाही व error पण दाखवणार नाही.
१. field travel sheet हा report दर दिवशी च्या केलेल्या कामाच्या संधर्बात पूर्ण माहिती व त्या संधर्बात केलेल्या प्रवासाचे तपशील व खर्च देतो. गृप एन्ट्री शेड कलर मध्ये दिसणार.
२. group create केला तोच rate व amount save व edit करू शकणार.
२. field summary report हा report पूर्ण वर्षाच्या आराखडा, प्रत्येक महिन्यानुसार, वयाक्तीत व group मध्ये केलेल्या कामाचे एकूण आकडे व किती महिन्यात एकूण दिवसांचे reporting केले आहे त्याचा आकडा दाखवतो.
३. village location पर्यंत पूर्ण location ची माहिती field च्या विविध reports साठी टाकणे अनिवार्य आहे. (state-district-तालुका-village) जर कुठलीही माहिती लिस्ट मध्ये नसेल तर तत्काळ संपर्क करणे.
३. field work type wise summary report हा वरील (२.) प्रमाणेच आहे पण work type नुसार तपशील मध्ये आहे.
४. work group type व work type दोन्ही मध्ये माहिती असणे अनिवार्य आहे. नाहीतर एन्ट्री save होणार नाही.
४. तसेच field work type location wise work type wise पण (२.) प्रमाणेच आहे पण work type व location नुसार तपशील मध्ये आहे.
काही तांत्रिक अडचण आल्यास:- १. कृपया ९२२५७२७७९९ या नंबरवर मला त्वरित संपर्क साधावा. २. जर मी बिझी असेल/फोन रिसीव्ह केला नाही तर Yeshwant.Mudholkar@yeshsoft.com / yeshsoft@bsnl.in या इमेल वर डीटेल माहिती पाठवा. ३. किंवा sms/whatsapp करा. (ज्यावेळी मी फ्री होईल त्यावेळी मी आपल्याशी contact करेन.)